कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर होणार चर्चा

नवी देहली – कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कोरोनावरील लस यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, २४ नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी यांची ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे.
On #COVID19, PM @narendramodi to hold a meeting with chief ministers tomorrow via video conferencinghttps://t.co/fDGbJZl1QX pic.twitter.com/SxUMXXNAX0
— Hindustan Times (@htTweets) November 23, 2020
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असलेल्या ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी चर्चा करतील. नंतर इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याशी त्यांची चर्चा असेल.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक