वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील एका मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि नंतर कॅनडातील रेजिना विद्यापिठाच्या मॅकेन्झी कलादालनात ठेवण्यात आलेली श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती विद्यापीठ लवकरच भारताकडे सुपुर्द करणार आहे.
A stone statue of goddess Annapurna, which may have been stolen and transported to Canada over a century back, will be returned to India.
(reports @anirudhb)https://t.co/R80lZZE1af
— Hindustan Times (@htTweets) November 20, 2020