नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील प.पू. काणे महाराज यांची आज पुण्यतिथी
अमेरिका येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांचा आज वाढदिवस
३ जानेवारी २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.

चर्चासत्राच्या वेळी संगीत विभागातील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
कोथरूड (पुणे) येथे ‘अमळनेरकर महाराज सेवा संघा’च्या वतीने भव्य ‘नऊकुंडी दत्तयाग’ आणि ‘वायनदान’ पूर्णाहुतीने सोहळा पार पडला !
३१ मे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती (दिनांकानुसार)
एका संतांच्या प्रश्नाचे उत्तर
२९ मे : सद्गुरु श्री वामनराव पै यांचे पुण्यस्मरण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (दिनांकानुसार)