
वर्धा, ९ जुलै (वार्ता.) – येथील सनातनच्या साधिका सौ. युगा मोहन झाडे यांनी एम्.ए. (मराठी विषय) पदवी परीक्षेत ८०.९० टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाशी संलग्नित वर्धा येथील लोक महाविद्यालयातून त्यांनी हे सुयश प्राप्त केले. या यशाविषयी त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
मोशी दुर्घटनेत अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी ९ जणांना वाचवले !
अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्याला बडतर्फ करू !
अधिक मोबदल्याच्या हेतूने ‘रिंगरोड’साठी भूमी खरेदी झाल्याविषयी चौकशी होणार !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !