महापौर सौ. नागुपरेंची पहाणी
पुणे – जिल्ह्यात मागील ४८ घंट्यांपासून मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस होत असल्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये २२ सहस्र ८८० क्युसेक विसर्ग वाढवल्यामुळे पुण्यातील एकतानगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी ८ जुलैला सिंहगड रस्त्यावरील एकतानगर आणि विठ्ठलनगर या संभाव्य बाधित परिसरांची प्रत्यक्ष पहाणी केली. अतीवृष्टीमुळे शिवनेरी, चावंड, जीवधन आणि निमगिरी गडांवर जाण्यास पर्यटकांना बंदी !

शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद