केंद्र सरकारची ‘मेटा’ आस्थापना नोटीस
३ दिवसांत मागितले उत्तर

(‘युझरनेम’ म्हणजे वापरकर्त्याचे नाव)
नवी देहली – केंद्र सरकारने ‘व्हॉट्सप’चे मूळ आस्थापन ‘मेटा’ला नोटीस पाठवून भारतात व्हॉट्सपचे नवीन ‘युझरनेम’ सुविधा सध्या चालून न करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने आस्थापनाला या सुविधेविषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी आणि आस्थापनावर कारवाई का केली जाऊ नये ?, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी ३ दिवसांची मुदत दिली आहे.
व्हॉट्सपने घोषित केले आहे की, भारतभर आणि जगभरात एक अशी नवीन सुविधा येत आहे, ज्यामध्ये लोक त्यांचा भ्रमणभाष क्रमांक न सांगता केवळ ‘युझरनेम’द्वारे एकमेकांशी संवाद साधू शकतील. यामुळे कोणत्याही नवीन व्यक्तीला संबंधिताचा भ्रमणभाष क्रमांक दिसणार नाही.
सायबर गुन्हे वाढण्याची सरकारला भीती
सरकारी अधिकार्यांचे म्हणणे आहे की, भ्रमणभाष क्रमांक लपवल्यामुळे सायबर फसवणूक, बनावट ओळख निर्माण करून लोकांना फसवणे यांसारखे ऑनलाईन गुन्हे वाढू शकतात. कोणतीही व्यक्ती कोणत्याही सरकारी विभाग, बँक किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावासारखे युझरनेम सिद्ध करून लोकांची दिशाभूल करू शकते.
माण (जिल्हा सातारा) येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २३ गोवंशियांची सुटका !
भारताची प्रगती मंद गतीने; परंतु तेथे लोकशाही असणे, ही चांगली गोष्ट !
मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाचे केले बलपूर्वक धर्मांतर !
बिहार : हिंदु मुलींना फसवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणार्या रेहान अन्सारी याच्या विरोधात गुन्हा नोंद !
‘महमूद गझनीनंतर मंदिरांची संपत्ती लुटणारे संघ परिवार आणि भाजप !’ – कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद
बेंगळुरू पोलिसांनी शहरातील १२ बांगलादेशी घुसखोरांना घेतले कह्यात !