
ठाणे – जिल्ह्यात मागील २ दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने ४ जुलैसाठी ‘रेड अलर्ट’ (उच्च धोका), तर ३ आणि ५ जुलैसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ (सावधानतेची चेतावणी) घोषित केला आहे. अतीमुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, पाणी साचणे, पूरस्थिती आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने जिल्हा प्रशासन अन् स्थानिक स्वराज्य संस्था सतर्क झाल्या आहेत.
‘सार्वजनिक काका पुरस्कार – २०२६’ वितरण सोहळा तूर्तास पुढे ढकलला
राज्यात ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव’ पुरस्कार चालू करणार !
महिलांना ‘शेतकरी’ म्हणून मान्यता; ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत एकमताने संमत !
आरोग्य योजनांची प्रभावी कार्यवाही ! – आरोग्यमंत्री
विधीमंडळाच्या अधिवेशनातील कामकाजाविषयी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बैठकच होत नाही !
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आयुक्तांसमवेत बैठक घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री