१२ पैकी १० महिला असून त्या करत होत्या वेश्याव्यवसाय

बेंगळुरू (कर्नाटक) – बंगालमार्गे भारतात येऊन बेंगळुरूत अनैतिक कृत्यांत गुंतलेल्या बांगलादेशाच्या १२ घुसखोरांना पोलिसांनी अटक केली. सुहाग मोन्सुरली आणि मुकुल हे पुरुष असून अन्य १० जण महिला असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाच्या अधिकार्यांच्या कह्यात दिले आहे.
बणसवाडी आणि हेण्णुरू भागांत मानवी तस्करीद्वारे काही महिलांना बांगलादेशातून आणून वेश्याव्यवसायात ढकलल्याची माहिती मिळाली होती. यावरून ही कारवाई करण्यात आली. या सगळ्यांकडे बांगलादेशाची ओळखपत्रे सापडली. त्या सर्वांनी २ महिन्यांपूर्वी बंगालमार्गे भारतात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. या वेळी सीमेवर मध्यस्थांना सहस्रो रुपये देऊन महिलांना भारतात आणले गेले.
माण (जिल्हा सातारा) येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २३ गोवंशियांची सुटका !
महिलांना ‘शेतकरी’ म्हणून मान्यता; ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत एकमताने संमत !
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आयुक्तांसमवेत बैठक घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री
महिला समुपदेशन केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी शासन सकारात्मक; मानधनात वाढ करणार ! – आदिती तटकरे, मंत्री
भारताची प्रगती मंद गतीने; परंतु तेथे लोकशाही असणे, ही चांगली गोष्ट !
‘व्हॉट्सप’ची नवीन ‘युझरनेम’ सुविधा प्रारंभ करण्यास केली मनाई