
मुंबई – येथील साकीनाका खैरानी रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये (सांडपाणी जाणारे गटार) पडून अस्लम अन्सारी (वय ४५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. ते भर पावसात भ्रमणभाषवर बोलत जात होते. मॅनहोलवर झाकण नसल्याने ते त्यात पडले आणि वाहून गेले. संबंधित यंत्रणांनी त्यांना शोधून काढले; पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
राज्यात ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव’ पुरस्कार चालू करणार !
विधीमंडळाच्या अधिवेशनातील कामकाजाविषयी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये बैठकच होत नाही !
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे आयुक्तांसमवेत बैठक घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करणार ! – गृहराज्यमंत्री
भंगारच्या गाड्यांवर ठपका !
मुसळधार पावसामुळे तुर्भे येथे रहिवासी वस्तीत पाणी तुंबले !
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची चेतावणी !