पेण येथील पठाण चिकन सेंटरविरोधात तक्रार !

पेण (रायगड) – येथील पठाण चिकन सेंटरच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे एका ग्राहकाने तक्रार प्रविष्ट केली. तेथे मांसावर एका ग्राहकाला पांढर्‍या रंगाच्या गाठी आढळल्या. मांसाची पडताळणी आणि दुकानाची पहाणी करून संबंधित विक्रेत्याला कठोर शिक्षा होण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

अशा दुकानांवर बंदीच आणायला हवी !