
नवी देहली – भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा (वय ४९ वर्षे) यांचे १२ जूनला निधन झाले. १ जूनला जर्मनीहून परततांना ते विमानात आजारी पडले होते.
Jaspal Rana one of India’s most decorated shooters passes away at 49.
Born in Uttarkashi in present-day Uttarakhand, he burst onto the world stage in 1994 winning gold in Asian Games Hiroshima as well as Arjuna Award in the same year.
Between 1994–2006 he was India’s most… pic.twitter.com/WElDl4dq4J
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2026
देहलीला पोचल्यावर त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. १२ जूनला त्यांचे निधन झाले. जसपाल राणा यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ९ वेळा सुवर्णपदके जिंकली आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणार्या नेमबाज मनू भाकर यांचे राणा हे प्रशिक्षक होते.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’