
मुंबई – सुनेत्रा पवार यांच्या त्यागपत्रामुळे राज्यसभेतील रिक्त जागेसाठी १८ जून या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. महाराष्ट्र राज्य विधीमंडळाकडून याविषयीची अधिसूचना काढण्यात आली आहे. ८ जून या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ या अर्ज करता येणार आहे. ९ जून या दिवशी अर्जांची पडताळणी, ११ जून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !