विधान परिषद निवडणूक

मुंबई – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटप निश्चित झाले. एकूण १७ जागांपैकी भाजप ११ जागांवर, शिवसेना ४ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. या वाटाघाटीत शिवसेना ७ जागांसाठी आग्रही असली, तरी शेवटी ४ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक अतिरिक्त जागा मिळवण्यात यश मिळवले. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ भाजपकडे गेला आहे. लवकरच राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये प्रलंबित असलेल्या विधान परिषद निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर