
कोलकाता (बंगाल) – येथील सॉल्ट लेक परिसरातील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयातून १०० आधारकार्ड आणि सरकारी भूमीच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रे सापडली. पोलिसांनी घटनास्थळी पोचून सर्व आधारकार्डस आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. स्थानिक लोकांचा दावा आहे की, ही आधारकार्ड याच परिसरातील लोकांची असून अनेक लोकांनी आधारकार्डस बनवतांना संपर्क केंद्र म्हणून तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाचा पत्ता वापरला होता.
अनेक वेळा लोक आधारकार्ड मागण्यासाठी गेले असता, त्यांना कार्ड अजून आले नसल्याचे सांगण्यात आले. लोकांचा आरोप आहे की, याच कारणामुळे ४ मे या दिवशी त्यांनी पक्ष कार्यालयाला टाळे ठोकले होते. नंतर जेव्हा टाळे उघडण्यात आले, तेव्हा आतमध्ये १०० हून अधिक आधारकार्ड आणि अनेक कागदपत्रे सापडली.
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !