
जालना – ‘कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ करावे’, या प्रमुख मागणीसाठी ३० मेपासून ‘आमरण उपोषण’ करण्याची चेतावणी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १६ मे या दिवशी दिली आहे. ‘मराठ्यांनीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले; पण मराठा समाजाची हानी होत असेल, तर शांत बसणार नाही,’ अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. सरकारवर टाळाटाळीचा आरोप करत आता निर्णायक लढा होणार, असेही ते म्हणाले.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा