
नागपूर – पुण्यातील हडपसरमधील नामांकित रुग्णालयात टायमर बाँब ठेवल्याच्या प्रकरणी नागपूर येथून शिवाजी राठोड याला अटक करण्यात आली आहे. तो नागपूरहून बांगलादेशला पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. रुग्णालयाच्या व्यवस्थापनातील काही कर्मचार्यांशी त्याचा वाद झाला होता. त्यातून संतप्त झाल्याने त्याने बाँब ठेवला. पोलिसांना संशय येऊ नये; म्हणून त्याने देशातील विविध रेल्वे स्थानकांची तिकिटे काढली होती. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव