बहुमताची चाचणी जिंकताच तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे विधान

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूच्या जोसेफ विजय सरकारने विधानसभेत बहुमताची चाचणी जिंकली. सरकारच्या बाजूने १४४ मते पडली आहेत, तर विरोधात केवळ २२ मते मिळाली आहेत. विजय यांचा हा पहिला मोठा विजय आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी म्हटले, ‘‘आमचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करेल.’’
“Our government will function in a secular manner!” – Statement by Joseph Vijay after winning the floor test in the Tamil Nadu Assembly.
In India, “secularism” often ends up meaning special appeasement for minorities while Hindu concerns are ignored.
Hindus who voted for TVK… pic.twitter.com/570deDwMXw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 14, 2026
तमिळनाडू विधानसभेतील एकूण जागांची संख्या २३४ आहे. कोणत्याही सरकारला बहुमतासाठी ११८ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. जोसेफ विजय यांच्या सरकारला १४४ मते मिळाली आहेत. असे सांगितले जात आहे की, अण्णाद्रमुकच्या आमदारांनीही त्यांच्या बाजूने मतदान केले आहे.
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !