९ मे ला होणार शपथविधी

कोलकाता (बंगाल) – बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या विधीमंडळ गटाने शुभेंदु अधिकारी यांच्या नावाची निवड केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
History in the making! 🇮🇳
Suvendu Adhikari is set to become the first BJP Chief Minister of Bengal after being elected as the BJP legislature party leader.
The landmark oath-taking ceremony will take place this Saturday at the iconic Brigade Parade Ground. 🚩#SuvenduAdhikari… pic.twitter.com/OMNQfOBKOa
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 8, 2026
उद्या, ९ मे या दिवशी कोलकाता येथे त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे. शुभेंदु अधिकारी यांनी वर्ष २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम येथून, तर आताच्या निवडणुकीत भवानीपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत केले होते. शुभेंदु अधिकारी पूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षात होते. ते मंत्रीही राहिले होते. ममता बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जात होते; मात्र शारदा घोटाळ्याच्या प्रकरणी त्यांनी तृणमूल काँग्रेसचा त्याग करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी