‘सात्त्विक जीवनशैली अंगीकारल्यास मनुष्याचे प्रापंचिक जीवन आनंदमय कसे होऊ शकते’, हे दैनंदिन जीवनातील सोप्या सोप्या उदाहरणांद्वारे सांगणारी, ‘अध्यात्मा’सारखा गहन विषय सहजसुलभ भाषेत उलगडणारी अन् भक्तीयोगाचे रसाळ भाषेत विवेचन करणारी प्रस्तुत ग्रंथमालिका वाचा आणि आपले जीवन आनंदी बनवा !

मार्च २०२६ पर्यंत सनातनच्या ३७० ग्रंथांच्या १३ भाषांत १ कोटी २ लाख ४६ सहस्र प्रती प्रसिद्ध !
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !
ईश्वरप्राप्तीसाठी साधना प्रथम आणि नंतर तात्त्विक माहितीचे वाचन
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’