( लिव्ह इन रिलेशनशिप : विवाह न करता पुरुष आणि स्त्री यांनी एकत्र रहाणे)

बेंगळुरू (कर्नाटक) – मुसलमान प्रियकराच्या संशयाला कंटाळून येथे ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्या एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बेंगळुरूतील संजीवनीनगर येथील एका भाड्याच्या घरात हे जोडपे गेल्या ३-४ वर्षांपासून रहात होते. अगाथा बैतियंगम (वय ३५ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती मेघालयातील रहिवासी होती. ती मणीपूरचा रहिवासी असलेल्या नवाज शरीफ नावाच्या व्यक्तीसमवेत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये रहात होती.
Bengaluru: A 35-year-old woman from Meghalaya died by suicide, distressed by her live-in partner Nawaz Sharif’s suspicious behavior.
Live-in relationships are driven mainly by physical needs and lack social, moral, or religious commitment, which can lead to emotional distress;… pic.twitter.com/eIUPU1F9uA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2026
नवाज शरीफ हा एका आस्थापनामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पीडित तरुणीही कामावर जात होती. अगाथा तिच्या आईशी किंवा बहिणीशी भ्रमणभाषवर बोलली, तरी संशय घेऊन नवाज शरीफ तिच्याशी भांडण करत असे. तो वारंवार तिच्याशी वाद घालत असे आणि तिला कुणाशीही बोलू देत नसे. या सर्व प्रकारामुळे अत्यंत दुखावलेल्या अगाथाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दान चोरीनंतर मंदिराचे सरकारीकरण होण्याची शक्यता
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण