नाशिक येथे प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई !

नाशिक – मार्च २०२५ पर्यंत वाहतुकीचे नियम न पाळणार्या ४३ सहस्र ७८९ वाहनांवर कारवाई करून एकूण १२ कोटी १ लाख ७० सहस्र ६६३ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये विनाशिरस्त्राण वाहन चालवणे, जादा भाराची मालवाहतूक करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, विनापरवाना आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणे या अंतर्गत कारवाई करण्यात आली.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !