मुख्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

नाशिक – सिंहस्थ कुंभपर्वाच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कामे समाधानकारकरितीने होत आहेत. आगामी काळात या कामांना अधिक गती देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नुकतीच त्यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. या वेळी अन्य मंत्रीही, तसेच काही संत-महंत उपस्थित होते.
मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्याधिकारी योगेश जाधव, कैलास घुले, मनोज थेटे यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार केला.
त्र्यंबकेश्वर येथील विकासकामाच्या अनुषंगाने येथील सर्व आखाड्यांच्या महंतांशी लवकरच चर्चा करणार असून त्यासाठी बैठक घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !