
मुंबई – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाईसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आणि दंडात्मक कारवाई किती असावी ? तसेच महसूल वाढीसाठी ‘ई-चलना’चा होत असलेला दुरुपयोग टाळणे यांचा अभ्यास करून यामध्ये सुधारणषउा करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. यासाठी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये गृह विभागाचे प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव, परिवहन आयुक्त आदी अधिकार्यांचा समावेश आहे. यामध्ये अन्य देश आणि भारतातील अन्य राज्ये येथील यंत्रणेचाही अभ्यास केला जाणार आहे.
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
विठ्ठलनामाचा गजर करत १५ दृष्टीहीन वारकर्यांची ४५० किलोमीटरची पायी वारी !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !