तळोजा मध्यवर्ती कारागृहातील घटना !

तळोजा (जिल्हा रायगड) – तळोजा मध्यवर्ती कारागृहातील अल्तमश युसुफ शेख आणि मुबीन कादर शेख या बंदीवानांमध्ये झालेल्या मारहाणीत एक बंदीवान घायाळ झाला आहे. आरोपी मुबीनने अल्तमशकडे १० सहस्र रुपयांची मागणी केली; पण त्याने ते देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याला शिवीगाळ करत त्याच्याशी वाद घातला. मुबीन याने अल्तमशचे पोट आणि कान यावंर ठोसे मारले. यामध्ये अल्तमश गंभीर घायाळ झाला असून त्याच्या तोंडातून रक्तस्राव झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. आरोपी मुबीन कादर शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप