वाराणसी येथे गंगा नदीत नौकेत बसून मद्यपान केल्याचे प्रकरण
वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसी येथे गंगा नदीत नौकेत बसून २ जणांनी मद्यपान केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत १ तरुणाला अटक केली आहे, तर दुसर्याचा शोध चालू आहे. अटकेत घेतलेल्या आरोपीची ओळख अर्जुन राजभर अशी झाली असून तो नौका सजवण्याचे काम करत होता. सध्या पोलीस या प्रकरणी अन्वेषण करत आहेत. (गंगा नदी सर्वांसाठी पूजनीय आहे. गंगा नदीचे पावित्र्य जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. अशा पवित्र नदीच्या पात्रात मद्यपान करणे ही गंगेची विटंबनाच आहे. गंगेचे पावित्र्य जपण्यासाठी दोषींवर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे ! – संपादक)
🚨 One Youth Arrested, Another on the Run
In Varanasi, action has been taken after youths were found consuming alcohol on a boat in the sacred Ganga River.
The Ganga is revered by millions. Such acts are a direct insult to its sanctity.
⚖️ Strict punishment must be ensured to… https://t.co/STGm4wiR8e pic.twitter.com/SHT9eAqO6G
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 10, 2026
यापूर्वीही गंगा नदीत नौकेत इफ्तार पार्टीचा आणि बिर्याणी खाऊन मांस पाण्यात फेकल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली होती.

Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !