
मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी-मुंबई आणि मुंबई-चिपी ही विमानसेवा जलदगतीने चालू होण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री, तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. त्यांनी मंत्रालयात ७ एप्रिल या दिवशी चिपी विमानतळावरून मुंबईसाठी सेवा चालू करण्याची बैठक घेतली. त्यात ते बोलत होते.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !