सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

‘सनातन’ची ग्रंथसंपदा

मार्च २०२६ पर्यंत सनातनचे ३७० ग्रंथ-लघुग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, पंजाबी आणि नेपाळी या १३ भाषांत प्रसिद्ध झाले असून त्यांच्या १ कोटी २ लाख ४६ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत ! सनातनच्या ग्रंथांनी १ कोटीचा टप्पा पार करणे, ही सनातनच्या ग्रंथकार्यासाठी भूषणावह घटना आहे !

पू. संदीप आळशी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी तळमळीने केलेल्या ज्ञानसंग्रहामुळे अजून ५,००० हून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील, एवढे लिखाण संगणकात विषयांनुसार वर्गीकरण करून ठेवण्यात आले आहे. या ज्ञानाचे ग्रंथसंकलन पुढे ३० वर्षे, म्हणजेच पुढील १-२ पिढ्या चालेल ! – (पू.) संदीप आळशी

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनचे ग्रंथ eBook स्वरूपातही उपलब्ध