२ एप्रिल : हनुमान जयंती

कोटी कोटी प्रणाम !

आज हनुमान जयंती

भीमरूपी महारुद्रा,
वज्र हनुमान मारुति ।
वनारी अंजनीसूता,
रामदूता प्रभंजना ॥१॥

महाबळी प्राणदाता,
सकळां उठवीं बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता,
धूर्त वैष्णव गायका ॥२॥

हे वीर हनुमंता, रामराज्य
स्थापण्या शक्ती दे आम्हा हिंदूंसी,
हीच प्रार्थना आपल्या चरणांसी !