‘भाव तेथे देव’, असे सुवचन आहे. भावाविण सर्व व्यर्थ आहे ! अनेक कीर्तने, प्रवचने आदींमधून भावाविषयी सुंदर विवेचन केले जाते; पण ‘स्वतःमध्ये भाव जागृत करण्यासाठी काय करावे ?’, याचे विवेचन शक्यतो नसते. ते या ग्रंथमालिकेतून समजून घ्या !

१. भावजागृतीसाठी उपयुक्त साधना (३ ग्रंथ, १ लघुग्रंथ)
२. ग्रंथमालिका : गोपीभाव (५ ग्रंथ)
गोपींचा श्रीकृष्णाप्रती अनन्यसाधारण भाव होता. असाच गोपीभाव सनातनच्या काही साधिकांमध्येही आहे. गोपीभावाचे दर्शन घडवणारी ही ग्रंथमालिका, म्हणजे द्वापरयुगच जणू पुन्हा अवतरल्याची प्रचीती ! ही ग्रंथमालिका वाचा अन् गोपींप्रमाणे श्रीकृष्णभक्त होण्याचा प्रयत्न करा !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
सनातन संस्थेची आपत्काळासाठी ग्रंथसंपदा !
सनातनचे ‘देवतांची उपासना’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ !
सनातनची ग्रंथमालिका : प.पू. बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पिता) यांचे विचारधन ! (५ ग्रंथ)
सनातनची ग्रंथमालिका : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गौरवशाली चरित्र (२० ग्रंथ)
घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार : सनातनचा नूतन ग्रंथ