
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – विधान परिषदेतील ठाकरे गटाचे प्रमुख तथा आमदार उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे या दिवशी संपत आहे. त्यानिमित्त २४ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या सभागृहात आयोजित निरोप समारंभात ९ सदस्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभात उद्धव ठाकरे, उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, सदस्य अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी सदस्यांनी राजकारणातील कटुता बाजूला सारून एकमेकांवर स्तुतीसुमने, राजकीय टोलेबाजी आणि शायरीची रीघ ओढली.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !