गोहत्याबंदी न केल्याचा परिणाम !

फलक प्रसिद्धीकरता

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे गोरक्षक असलेले चंद्रशेखर उपाख्य फरसा वाले बाबा यांना ट्रकने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. बाबांनी मथुरा-आगरा महामार्गावर गोतस्करीच्या संशयावरून एक कंटेनर थांबवला होता. या वेळी दुसर्‍या ट्रकने त्यांच्या दुचाकीला चिरडले.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :

Farsa Wale Baba Murder : गोतस्करांचा पाठलाग करणारे गोरक्षक फरसा वाले बाबा यांना ट्रकने चिरडले

https://sanatanprabhat.org/marathi/1020924.html?