
पणजी – अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे दाबोळी विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार ‘गल्फ एअर’ची दाबोळीकडे ये-जा करणारी सर्व उड्डाणे २६ मार्चपर्यंत रहित करण्यात आली आहे, तसेच ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ने दुबईदाबोळी मार्गावरील उड्डाणे २८ मार्चपर्यंत रहित केली आहेत. प्राधिकरणाने प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी संबंधित एअरलाइन्सकडून उड्डाण वेळापत्रकाची अद्ययावत माहिती आणि फेरआरक्षण यांची निश्चिती करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !