मुंबई – येथे गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोळसा पूर्वी ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता, तो ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो. काही ठिकाणी तर कोळशाचा दर ८० ते १०० रुपये इतका झाला आहे.
मुंबईत सिलिंडरसाठी २-३ दिवस रांगेत उभे रहावे लागते !
मालाडचे रहिवासी फुलबाबू झा यांनी सांगितले की, २० दिवसांपूर्वी गॅस सिलिंडर नोंदवलेला होता; पण २० दिवसांपेक्षा अधिक काळ होऊनही तो न मिळाल्याने ते गॅस एजन्सीच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांच्या मित्राला सिलिंडरसाठी २ दिवस रांगेत उभे रहावे लागले. काहींना तर २ – ३ दिवस रांगेत थांबूनही सिलिंडर मिळत नाहीत.

थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक