
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने सामूहिक गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अखिल भारत हिंदु महासभेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. रमेश भोरे, विश्व हिंदु परिषद जिल्हासहमंत्री श्री. नीळकंठ माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. उमेश दैने, धर्मप्रेमी श्री. शिवाजी शेटके, नगरसेवक श्री. सागर माळी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री काशिनाथ मुधाळे, रावसाहेब ढेंगे, सचिन माळी, मोहन पेटकर, लखन केंगारे, प्रकाश चोरमुले, वैभव माने, गणेश बेडगे, मयूर जाधव, संतोष सकट, धनाजी शिखरे, रोहित भोरे, सुभम पांढरबळे, श्रेयश बेडगे, उमेश लोंढे, दादासो कमते यांसह अन्य उपस्थित होते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा