१९ मार्च : सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा आज ६३ वा वाढदिवस

३०.७.२०१५ या दिवशी सद्‌गुरुपदी विराजमान

सद्गुरु सत्यवान कदम

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.