१ सैनिक वीरगतीला प्राप्त

उरी (जम्मू-काश्मीर) – उरी सेक्टरमध्ये सैनिकी कारवाईच्या वेळी एक पाकिस्तानी आतंकवादी मारला गेला. पूंछमध्ये दुसर्या एका कारवाईत एक सैनिक वीरगतीला प्राप्त झाला. त्याचे नाव सुभेदार संदीप कुमार ढाका असे आहे. सुभेदार ढाका कर्तव्य बजावत असतांना घसरून पडले होते. यात ते बेशुद्ध झाल्यावर त्यांना तात्काळ सैनिकी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकापाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाई करत असल्याने ‘ऑपरेशन सिंदूर – २’ करणे आवश्यक झाले आहे ! |
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !