समाजात राष्ट्र आणि धर्म निष्ठा रुजवणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा १० मार्च या दिवशी मुंबईत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि राष्ट्रप्रेमी यांची पुष्कळ उपस्थिती लाभली. सोहळ्याच्या ठिकाणी सनातन संस्था आणि ‘सनातन प्रभात’ यांच्या वतीने विविध प्रदर्शन कक्ष उभारण्यात आले होते. या सोहळ्याचा छायाचित्रात्मक वृत्तांत वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.





डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा