
मुंबई – इंधन महागणार असल्याची वृत्ते काही माध्यमांनी दिल्यानंतर पेट्रोल पंपांवर २-३ दिवसांपासून मोठ्या रांगा पहायला मिळत आहेत. अशा प्रकारे वृत्त प्रसारित करून नागरिकांमध्ये भय निर्माण करू नका. युद्धजन्य परिस्थिती असली, तरी केंद्र सरकारने इंधन सुरक्षिततेची पावले उचलली आहेत. ‘युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सिद्ध आहे’, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीविषयी पत्रकारांनी फडणवीस यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !