प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) हे डॉ. जयंत आठवले यांचे गुरु होत. प.पू. बाबांची गुरुसेवेची तळमळ, गुरूंप्रतीचा भाव, शिष्यत्वाचे गुण इत्यादी दर्शवणारे त्यांचे जीवनचरित्र, तसेच त्यांची नामयोग, भक्तीयोग, कर्मयोग आदींविषयीची शिकवण आणि भजने, या सार्या प्रासादिक ठेव्याचा लाभ घ्या !


सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७
साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
७ जुलै : सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा दिनांकानुसार जन्मोत्सव
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘डॉक्टर’ असूनही अध्यात्माकडे वळले, यामागील अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
प.पू. भक्तराज महाराज यांची अमृतमय शिकवण
गुरु-शिष्य नाते असे अनमोल । कोण करील त्याचे मोल ? ।।
सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी उपयुक्त साधना