|
(लाटसाहेब (नवाब साहेब) म्हणजे पूर्वीचे अत्याचारी शासक)

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) – येथे लाटसाहेबांच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने सिद्धता वेगाने चालू आहे. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण शहरातील ९२ मशिदी ताडपत्रींनी झाकल्या आहेत. होळीच्या मिणवणुकीच्या वेळी मशिदींवर रंग फेकला जाऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
Shahjahanpur (UP): 92 mosques along the Holi ‘Laat Saheb’ procession route have been covered with tarpaulins as a precautionary measure. 🚩🎨
The historic procession, symbolising protest against a colonial-era ruler, is underway with tight security.
Authorities say the step… pic.twitter.com/tL98GCSFFV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 26, 2026
१. शाहजहांपूर जिल्ह्यात लाटसाहेबांची मिरवणूक अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. येथे मोठे लाटसाहेब आणि छोटे लाटसाहेब अशा २ मिरवणुका काढल्या जातात.
२. ही मिरवणूक पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. लाटसाहेबांना बैलगाडीत बसवून संपूर्ण शहरात फिरवले जाते. बैलगाडीत बसवल्यानंतर त्यांना शिरस्त्राण घातले जाते आणि त्यानंतर झाडू, जोडे आणि चप्पल यांचा त्यांच्यावर मारा केला जातो आणि अत्याचारी शासकांविरुद्ध रोष व्यक्त केला जातो.
३. पोलीस आणि प्रशासन यांनी दोन्ही मिरवणुकांच्या मार्गांची पहाणी करून संबंधित अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
शाहजहांपूरमध्ये वेगळ्या पद्धतीने होळी साजरी
होळीच्या सुमारे १५ दिवस आधी लाटसाहेब बनणार्या व्यक्तीला बोलावून त्याची आदरातिथ्याने सेवा केली जाते. त्यानंतर त्याला बैलगाडीत बसवून मिरवणूक काढली जाते. रंगात न्हाऊन निघालेले उत्साही लोक आरोळ्या ठोकत लाटसाहेबांवर चप्पल आणि जोडे यांचा वर्षाव करतात.
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी