शिवाची उपासना भावपूर्ण अन् शास्त्रोक्त पद्धतीने शिकवणारे सनातनचे ग्रंथ !
देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी

शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन
शिवाची शारीरिक आणि भौतिक वैशिष्ट्ये कोणती ?
शिवाचा तिसरा डोळा कशाचे प्रतीक आहे ?
शिवाची विविध रूपे आणि परिवार कोणता ?
शिवाच्या उपासनेमागील शास्त्र
नंदीच्या शिंगांमधून शिवपिंडीचे दर्शन कसे घ्यावे ?
शिवपिंडीवर बेल का आणि कसा वहावा ?
शिवपिंडीवर पाण्याची संततधार का असते ?
(शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन करणारा ‘शिव’ हा लघुग्रंथही उपलब्ध !)
वरील ग्रंथांचे ई-बुक ‘गूगल प्ले बुक्स’ आणि ‘ॲमेझॉन किंडल’ वर उपलब्ध !
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
सनातन संस्थेची आपत्काळासाठी ग्रंथसंपदा !
सनातनचे ‘देवतांची उपासना’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ !
सनातनची ग्रंथमालिका : प.पू. बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पिता) यांचे विचारधन ! (५ ग्रंथ)
सनातनची ग्रंथमालिका : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गौरवशाली चरित्र (२० ग्रंथ)
घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार : सनातनचा नूतन ग्रंथ