इंटरनेट सेवा बंद !

इंफाळ – मणीपूरच्या उखरुलमध्ये हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात ३० हून अधिक घरे जाळण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मणीपूर सरकारने उखरुलमध्ये ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद केली आहे. उखरुलमधील तंगखुल नागा समुदायाच्या सदस्यांवर झालेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून हा हिंसाचार उसळला आहे.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !