
मलकानगिरी (ओडिशा) – मलकानगिरी जिल्ह्यात सक्रीय असलेल्या माओवादी गटातील प्रमुख कमांडर सुखराम मरकाम याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. त्याच्यावर २१ लाख रुपयांचे बक्षीस होते. तो दीर्घकाळ मलकानगिरी आणि आजूबाजूच्या भागात सक्रीय होता. शरणागतीच्या वेळी त्याने एक रायफल, एक मॅगझीन, १२ काडतुसे आणि २ किलो वजनाचे २ बाँब पोलिसांकडे जमा केले. पोलिसांच्या माहितीनुसार या शरणागतीनंतर मलकानगिरी जिल्हा खर्या अर्थाने नक्षलमुक्त झाला आहे.
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या