पद आधीपासून अस्तित्वात

कोल्हापूर, ३० जानेवारी (वार्ता.) – मंदिरातील विविध धार्मिक विधी धर्मशास्त्रानुसार कसे साजरे करावेत ? या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ‘धर्मशास्त्र मार्गदर्शक’ अगोदरच नियुक्त केले होते. केवळ या संदर्भातील मान्यतेसाठी हा विषय राज्यशासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार शासनाने या आकृतीबंधाला मान्यता दिली आहे. या पदावर कोल्हापूर येथील श्री. गणेश नेर्लेकर यांची देवस्थान समितीने अगोदरच नियुक्ती केली आहे. नेर्लेकर धार्मिक सल्ला देत असतात, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !