बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे खरे स्वरूप !
‘शास्त्रज्ञ विषयाचा अभ्यास करून दुसर्याच्या म्हणण्यातील चुका सांगतात, तर बुद्धीप्रामाण्यवादी अभ्यास न करता नुसताच वादविवाद करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘शास्त्रज्ञ विषयाचा अभ्यास करून दुसर्याच्या म्हणण्यातील चुका सांगतात, तर बुद्धीप्रामाण्यवादी अभ्यास न करता नुसताच वादविवाद करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकारणी त्यांच्या मतदारसंघात किंवा इतरत्र जातात, त्या वेळी ‘त्यांचे नाव सर्वत्र व्हावे’, हा त्यांचा उद्देश असतो. या उलट संत अध्यात्माविषयीचे जिज्ञासू आणि साधक यांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सर्वत्र जातात.’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या पिढ्यांना ‘देव नसतोच’, असे शिकवल्यामुळे त्या भ्रष्टाचारी, वासनांध, राष्ट्र आणि धर्म प्रेम नसणार्या झाल्या आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञान मानवी जीवन सुखी करण्यासाठी आहे, तर अध्यात्म मानवी जीवन आनंदी करण्यासाठी आणि ईश्वरप्राप्ती करून देणारे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो सात्त्विक होऊन साधना करू शकतो; म्हणून सनातन संस्थेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले आहे.
‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्याला देव स्वतःहून निवडतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
खरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो, त्याला दुसर्याचे अवगुण दिसतच नाहीत, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की, त्याला इतर सर्वजण परमेश्वररूप भासतात.
‘देवांना आणि संतांना प्रचार करावा लागत नाही. त्यांच्याकडे सहस्रो, लाखो लोक स्वतःहून येतात. याउलट राजकारण्यांना जनतेला बोलवावे लागते आणि कधी पैसेही द्यावे लागतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही