Patanjali Case : पतंजलि प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षांच्या न्यायालयावर केलेल्या टीपणीवरही होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने या अध्यक्षांना जाहीर क्षमायाचना करण्याचा आदेश द्यावा, असे कुणाला वाटले, तर आश्‍चर्य वाटू नये !

Patanjali Case : उत्तराखंड सरकारकडून पतंजलि आस्थापनाच्या १४ उत्पादनांचा परवाना निलंबित !

केंद्रीय आयुष मंत्रालयालाही ही माहिती देण्यात आली आहे.

Patanjali Case : विज्ञापनाच्या आकाराएवढे क्षमापत्र छापले का ? – सर्वोच्च न्यायालय

कथित अयोग्य विज्ञापन प्रसारित करणार्‍या ‘पतंजलि’च्या विरोधातील याचिका !

Service Tax On Yoga Shibirs : योगऋषी रामदेवबाबा यांना योग शिबिरासाठी भरावा लागणार ‘सेवा कर’ ! – सर्वोच्च न्यायालय

योग शिबिरासाठी प्रवेश शुल्क आकारले जात असल्याचे दिले कारण !

Patanjali Case : पतंजलि प्रकरणात ‘तुम्हाला फाडून टाकू’ म्हणणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर काही माजी न्यायमूर्तींकडून टीका !

माजी न्यायामूर्तींनी म्हटले आहे की, ‘आम्ही तुम्हाला फाडून टाकू’ असे म्हणणे ही रस्त्यावर ऐकायला येणार्‍या भाषेसारखी असून हे धोक्याचे आहे.

आमची औषधे संशोधनावर आधारित आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा

सर्वोच्च न्यायालयासमोर रुग्णांची परेड करण्यासही सिद्ध !

दिशाभूल करणारी विज्ञापने बंद न केल्यास दंड ठोठावू !  – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाची पतंजलीला चेतावणी !

पतंजलीच्या ५ औषधांवर घातलेली बंदी उत्तराखंड सरकारने चूक झाल्याचे सांगत उठवली !

याविषयी पतंजलीचे संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ही माहिती दिली. सरकारकडून बीपीग्रिट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडोम आणि आयग्रिट गोल्ड या औषधांवर बंदी घालण्यात आली होती.

उत्तराखंडमधील भाजप सरकारकडून पतंजलीच्या ५ औषधांवर बंदी

उत्तराखंडमधील भाजप सरकारने योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि समूहाच्या ५ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे पतंजलीच्या ‘दिव्य फार्मसी’मध्ये बनवली जातात.

केंद्रशासनाकडून ‘भारतीय शिक्षण बोर्ड’ची स्थापना

योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि योगपीठ ट्रस्ट’कडे दायित्व !
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !