कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिपदेला सिंहासनारूढ रूपातील पूजा !
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सिंहासनारूढ रूपातील पूजा प्रतिपदेला बांधण्यात आली होती. श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान येथेही श्री जोतिबा देवाची राजदरबारी राजेशाही थाटातील बांधलेली बैठी सालंकृत महाअलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.