दळणवळण बंदीच्या कालावधीत प.पू. डॉक्टरांच्या कृपेने योगक्षेम चालल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

यजमानांना वेतन मिळत नसतांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने संतपदी विराजमान झाल्यावर सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला संजीव कुमार (वय ६७ वर्षे) यांनी त्यांच्या चरणी वाहिलेले पत्ररूपी कृतज्ञतापुष्प !

‘साधना आणि साधनेतील प्रगती विहंगम मार्गानेही होते’, हे मी केवळ आपल्या ग्रंथांमध्ये वाचले होते. आता मी ते स्वतः प्रत्यक्ष अनुभवत आहे. जुलै २०२१ मध्ये आमची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती. आता डिसेंबर २०२१ मध्ये आमची आध्यात्मिक पातळी वाढून ती ७१ टक्के झाली.

देहली येथील पू. संजीव कुमार आणि पू.(सौ.) माला संजीव कुमार यांचे संतपद घोषित होण्यापूर्वी साधकांना आठवण येऊन भावजागृती होणे

२३ डिसेंबर या दिवशी श्री. संजीव कुमार आणि सौ. माला संजीव कुमार यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. त्यांचे संतपद घोषित होण्याच्या काही दिवस आधीपासून आनंद जाणवणे, त्यांची आठवण येऊन भावजागृती होणे अशा प्रकारच्या साधकाला आलेल्या अनुभूती येथे पाहूया.

परात्पर गुरुदेवांनी चैतन्यमय अशा सनातनच्या आश्रमातून निर्माण होणारी वैश्विक ऊर्जा ब्रह्मांडात विलीन होण्याची प्रक्रिया दाखवणे

सनातनच्या आश्रमातून निर्माण होणारी वैश्विक ऊर्जा ब्रह्मांडात विलीन होण्याची प्रक्रिया

गुरुचरणी लीन आणि भावमग्न असणारे सुमन म्हणजेच सनातनच्या ६२ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७३ वर्षे) !

साधनेच्या आरंभीच्या काळात पू. (श्रीमती) सुमनमावशी यांना आलेल्या अनुभूती, त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव’ यांविषयीची सूत्रे पाहिली. या लेखात त्यापुढील सूत्रे पाहूया.

कुटुंबातील २ प्रमुख व्यक्तींचा अपघात होऊन त्यात एकाचे निधन आणि एक जण अतीदक्षता विभागात असतांनाही व्यष्टी साधनेचा आढावा वेळेत पाठवणारे श्री. राजेंद्र दिवेकर, सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर आणि श्री. किशोर दिवेकर !

अत्यंत शोकाकुल वातावरण, धावपळ आणि व्यस्तता असतांनाही त्यांनी त्यांचा व्यष्टी साधनेचा नेहमीप्रमाणे विस्तृत स्वरूपात वेळेत लिहून पाठवला. यातून ‘त्यांच्यात व्यष्टी साधनेचे गांभीर्य आणि तळमळ किती आहे !’, हे लक्षात येते.

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘कमलपिठावरील दीपस्थापना’ सोहळ्याच्या प्रसंगी सौ. योगिता प्रसाद चेऊलकर आणि श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर यांना आलेली अनुभूती !

१८.२.२०१९ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमात ‘कमलपिठावरील दीपस्थापना’ सोहळा झाला. सौ. योगिता प्रसाद चेऊलकर आणि त्यांचा मुलगा श्री. समृद्ध प्रसाद चेऊलकर यांना त्या प्रसंगी सारखीच अनुभूती आली. त्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत आलेली अनुभूती आणि एप्रिल २०२० मधील त्यांच्या महामृत्यूयोगासंदर्भात लक्षात आलेला एक प्रसंग !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत सेवेसाठी गेल्यावर महामृत्यूयोगामुळे श्री. विक्रम डोंगरे यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

रामनाथी,गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या आगाशीतून दिसलेले विलोभनीय सौंदर्य आणि आलेली दैवी प्रचीती

रामनाथी आश्रमाच्या आगाशीतून दिसणारे दृश्य पाहून सौ. माधुरी ढवण यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

प.पू. (श्रीमती) सुशीला आपटे यांची श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी घेतलेली अनोखी भेट !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी प.पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी यांची भेट घेतली. भेटीपूर्वी आणि प्रत्यक्ष भेटीच्या वेळी सद्गुरु, तसेच संत यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.