श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे चैतन्य मिळावे, यासाठी त्यांनी दिलेल्या साडीच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती !

एक-दीड मासानंतर माझ्या त्रासाची तीव्रता उणावली. तेव्हा मी ती साडी अंगावर पांघरण्याऐवजी डोक्याजवळ ठेवून झोपत असे. त्यामुळे मला शांत झोप लागायची.

भाव आणि चैतन्य यांची अनुभूती देणारे श्रीसत्शक्ति (सौ.) बिदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे देहली सेवाकेंद्रातील आगमन !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ देहली सेवाकेंद्रात आल्या होत्या. त्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती !

तिरुपती येथील बालाजीला लाडवांचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर भक्तांना प्रसादाचा लाडू दिला जातो. आम्ही तिरुपती येथून प्रसादाचे लाडू आणले होते.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यामुळे शेतात काम करणार्‍या दैवी बैलाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये कळणे आणि बैलाची सेवा केल्याने त्याच्या आशीर्वादामुळे साधकाच्या घरातील सर्वांना साधनेत साहाय्य होणे

‘आपल्या जवळ कितीही मूल्यवान वस्तू असली, तरी तिला ओळखायला गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात आवश्यक आहे’, हे तुम्ही मला शिकवले.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंमध्‍ये देवत्‍वाचे सर्वच गुण विद्यमान ! – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

अध्‍यात्‍मात प्रगती करतांना एखाद्याच्‍या अंगी देवत्‍वाचे एखाददुसरे लक्षण  दिसते; परंतु श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंमध्‍ये देवत्‍वाचे सर्वच गुण विद्यमान असल्‍यानेच महर्षींनी त्‍यांना देवीस्‍वरूप अवताराच्‍या रूपात गौरवले आहे, यात शंका नाही.  

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍यातील दिव्‍यत्‍वाची साधकांना आलेली प्रचीती !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना पाहून ‘साक्षात् लक्ष्मीदेवी भेटली’, अशी अनुभूती येणे आणि त्‍यांच्‍याशी बोलायला शब्‍दच न सुचणे

‘न भूतो न भविष्‍यति !’ अशा झालेल्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या निमित्ताने साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

मी ब्रह्मोत्‍सव पहाण्‍यासाठी जाण्‍याचे ठरवल्‍यापासून माझा उत्‍साह इतका वाढला की, ‘मला काही त्रास आहेत आणि गोळ्‍या चालू आहेत’, याचे मला विस्‍मरण झाले. माझी देहबुद्धी न्‍यून झाली.

रत्नागिरी येथील आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्‍याणी शहाणे यांना ‘श्रौत अग्‍निहोत्र’ घेतांना (व्रत अंगीकारतांना) आलेल्‍या अनुभूती

१५.५.२०२३ या दिवशी आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे यांनी ‘श्रौत अग्‍निहोत्र’घेतले. त्‍या वेळी त्‍यांना आणि त्‍यांच्‍या पत्नी सौ. कल्‍याणी शहाणे यांना झालेले त्रास, आलेल्‍या अडचणी, वेळोवेळी त्‍यांना देवाने कुणाच्‍या तरी माध्‍यमातून केलेले साहाय्‍य आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या आईला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी संबंधित कोणताही कार्यक्रम किंवा याग असेल, तर पू. वामन यांनी अन्न ग्रहण न करणे आणि त्यांनी ‘उपवास असून मला भूक लागत नाही’, असे सांगणे

अपघात होऊन डाव्‍या हाताचा अस्‍थिभंग झाल्‍यावर शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

गुरुपौर्णिमेचा सोहळा चालू असतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांची प्रतिमा सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या शरिरात जात असल्‍याचे दिसणे