आदिशंकर अद्वैत आखाडा यांनी आयोजित केलेल्या केरळ कुंभमेळ्यात करण्यात आला हिंदु जनजागृती समितीचा सत्कार !
आदिशंकर अद्वैत आखाडा यांच्या वतीने केरळ राज्यातील त्रिशूर जिल्ह्यात तिरुविल्वामला या ठिकाणी भारतपुषा नदीच्या काठावर केरळ कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता.